डॉ. अंजली रसाळ
प्रा रवींद्र बाबासो पाटील
डॉ. श्रीकांत पाटील सौ ऋतुजा गुरव
सुभाष चोपडे सौ प्रणिता चंद्रशेखर तेली
साै सादिया रियाज मुजावर सौ संगीता भरत अलगौंडर
सचिन रोडे मधुकर मुसळे
कु वैशाली परतेकी
कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गारगोटी येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शाहू वाचनालय आणि अक्षरसागर साहित्य मंच,गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार समारंभ शनिवार दि. १६ मे रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापूर येथील विद्यापीठ हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे.
या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के.एन.सांगळे तसेच
प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार
उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय राजस्व सेवाचे सहआयुक्त कुलदीप राजे,मा चंद्रशेखर तेली,सौ.सुवर्णा विलास रणनवरे मुख्याध्यापिका,विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर,प्रा.व्ही.एन.भंडारे,
मुख्याध्यापक चंद्रकांत निकाडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील (पुस्तक -पावसाळी पाहुणे) डॉ.अंजली सतीश रसाळ (पुस्तक-चिमुकल्यांची नाटुकली),सौ.ऋजुता आशिष गुरव (पुस्तक-व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन),
प्रा.रवींद्र बाबासो पाटील (पुस्तक-गाथा क्रांतिवीरांची),श्री.मधुकर शिवाजी मुसळे
(पुस्तक -झांजूचं पाणी) सुभाष भाऊ चोपडे,
(पुस्तक-जम्माडी जंमत करूया गंमत) सौ. प्रणिता चंद्रशेखर तेली (पुस्तक-ग ग गम्माडी गंमत मनुची,)सौ.सादिया रियाज मुजावर
(पुस्तक), सौ.संगीता भरत अलगौंडर
(पुस्तक- काव्यांगण) श्री.सचिन आनंदराव रोडे (पुस्तक-My world of poems),
कु-वैशाली हिरासिंग परतेकी (पुस्तक-कोल्हापूरचा राजा)
या पुरस्कार वितरण समारंभ उपस्थित राहावे असे आवाहन श्री.डी.व्ही.कुंभार (अध्यक्ष),सौ.राणी हुजरे -पाटील(उपाध्यक्ष)
श्री.बा.स.जठार (सचिव),मा.डॉ.मा.ग. गुरव,(सदस्य)श्री.राजन कोनवडेकर (सदस्य),श्री.नंदकुमार मोरबाळे (सदस्य)
डॉ.युवराज देवाळ (सदस्य)
डॉ.शिवाजी होडगे(सदस्य)
डॉ.स्नेहल कुलकर्णी (सदस्य) डॉ.जयसिंग कांबळे,मा.टी.बी.पाटील (सचिव,शाहू वाचनालय) मा.प्रवीण गुरव (ग्रंथपाल,शाहू वाचनालय) यांनी केले आहे.
-------------------------------












