श्री सद्‌गुरु निरंजन महाराज आश्रमाध्ये बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Kolhapur news
By -

 

            


                                 

               कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

                                  हेरले / प्रतिनिधी


मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील  श्री सद्‌गुरु निरंजन महाराज आश्रमाध्ये  बुधवार दि. २९ जुलै रोजी व्यासपूजा (गुरुपौर्णिमा) निमित्त आश्रमामध्ये विविध धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


  सुर्योदय ६:१७ वा. : 'श्री' चे पादुकांना अभिषेक

सकाळी ८:०० ते ९:०० नोंदणी व चहापान

सकाळी ९:०० ते ११:०० भजन श्री भजनी मंडळ, हेरले, तबला साथ शौकत गुरुजी, हेरले

सकाळी ९:३० ते ११:००: सद्‌गुरु पाद्यपूजा व दर्शन,सकाळी ११.००-११.३० : प्रवचन: परमार्थभूषण ह.भ.प.श्री नारायण महाराज एकल (जोगेवाडी)११.३० ते १२.०० : प्रवचन गुरुवर्य ह.भ.प.श्री. मधुकर महाराज पाटील (कावणे)

दुपारी १२:०० ते १२:०५ : श्रींचे पादुकांना बेल व फुले अर्पण दुपारी १२:०५ ते १:०५ प्रवचन ह.भ.प. श्री. सचिन महाराज संकपाळ, (आळते)

दुपारी १:०५ ते १:३० : सत्कार समारंभ व आशिर्वचन,दुपारी १:३० ते ३:३० : महाप्रसाद

दुपारी ३:३० ते ५:३० : भजन : ह.भ.प श्री. प्रकाश भदरगडे व सहकारी, (पट्टण कोडोली)

दुपारी ३:३० ते ५:३० : सद्गुरु पाद्यपूजा व दर्शन

सायंकाळी ५:३० ते ६:०० : चहापान

सायंकाळी ६:०० ते ७:०० प्रवचन ह.भ.प. वेदांतकेसरी श्री. उदय शास्त्री महाराज (शेळेवाडी),सायंकाळी ७:१४ वा. : सुर्यास्त व आरती या सर्व कार्यक्रमास सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सद्‌गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मौजे वडगांव यांच्या वतीने केले आहे.


                  ----------------------