के पी पाटील राधानगरीतून महाविकास आघाडीचे उमेदवार

Kolhapur news
By -

           

          



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    राधानगरी मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार  ठरले असून  के पी पाटील यांचे नाव निश्चित होणार आहे . आज दुपारी ते उद्धव ठाकरे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत . 


            राधानगरी मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांचे  नाव शिवसेनेच्या यादीमध्ये रात्री उशिरा जाहीर झाले आहे. त्यामुळे प्रकाश आबिटकर आणि के. पी.पाटील यांच्यात लढत होणार हे निश्चित आहे . तर ए. वाय. पाटील काय  करणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


                  -------------------