मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्यास काय करावे ?

Kolhapur news
By -

               


 • लाडकी बहीणीने स्वतःचे नाव लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आहे की नाही, ते पाहावे.


• नाव लिस्टमध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.


• आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे.


• ऑनलाइन बँकींगच्या मदतीने खात्यात पैसे आले का, हे चेक करावे.


• जर यानंतरही तुम्हाला पैसे आलेच नसतील तर शेवटी 181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करावी.


181 या हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यावर 'लाडकी बहीण योजने'चा अर्ज करूनही पैसे का आले नाही याची चौकशी करावी. मिळालेल्या माहितीनुसार पुढे कार्यवाही करावी. जानेवारी संपेपर्यंत जर लाडक्या बहीणींच्या बँकेत हप्ता जमा झाला. मात्र तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी. 


          -------------------------------