आयडीयल इंग्लीश मिडीयम स्कूल सदाशिवनगर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Kolhapur news
By -

 

         


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    आज  3 जानेवारी आयडीयल इंग्लीश मिडीयम स्कूल सदाशिवनगर  शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


शिक्षक व विद्यार्थीनिनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली.  सर्व मुली सावित्रीबाई फुले यांच्या वेषात आल्या होत्या.बालिका दिनाचे महत्त्व  सांगण्यात आले. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.