ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अर्जुननगरमार्फत महिलांचा सत्कार

Kolhapur news
By -

        


                

    


  


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अर्जुननगरमार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य कुशापा पाटील सर होते.


 एम वाय चौगुले यांनी ईशस्तवन गाऊन सर्वाना मंत्रमुग्ध केले.उपाध्यक्ष डी टी पाटील यांनी प्रास्ताविक केले .संस्थेची स्थापना, कार्य,उद्देश याचे विवेचन केले.ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले. ६७ महिलांचा शाल व ओटी देऊन सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष घोरपडे यानी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सत्कार मुर्तीमार्फत सौ.बडवे,संगीता डावरे,सातवेकर यानी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षानी महिलानी केलेली प्रगती व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. 


  कार्यक्रमास गीतांजली पाटील. शालन देसाई, सुगंधा पाटील, बामणे,जोशी, सातवेकर, चौगुले,महादेव घाटगे इ.  सदस्य उपस्थीत होते. शेवटीं भारत गौरव गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

    





   --------------------------------------