सांगली : आष्टा (जि. सांगली) येथे श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि,बोरगाव (मल्टीस्टेट) या संस्थेचे 62व्या शाखेचे उद्घाटन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.प्रतीक जयवंतराव पाटील यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी उत्तम रावसाहेब पाटील यांच्यासह आष्टा व सांगली येथील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
------------------------

