नानीबाई चिखलीतील लिंगायत समाजाचा मराठा आरक्षण लढ्याला जाहीर पाठिंबा

Kolhapur news
By -

 

              




                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क    


 संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला चिखलीतील तमाम लिंगायत समाजाच्या वतीने आज जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. 


    याप्रसंगी बिद्री कारखान्याचे संचालक  प्रविणदादा भोसले, माजी संरपच सुरेश पाटील , लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजेंद्र नुल्ले , सदाशिवराव तुकान,  बाळकृष्ण काईंगडे, रवी मगदूम, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले ,प्रकाश वाडकर , ग्रामपंचायत सदस्या सौ. साधना जाधव, महेश संकपाळ, राजेंद्र चौगुले , तानाजी तुकान , सर्जेराव तुकान, आवबा  वाडकर, वैभव गळतगे, कृष्णात मगदुम,असिफ सय्यद , दिपक गळतगे, विक्रम गळतगे, अनिल नुल्ले, अजित वाडकर, सुनिल  वाडकर यांच्यासह इतर  उपस्थित होते.  

        

            ---------------------------