ऐतिहासिक दसरा चौक जागेचा ठराव करावा

Kolhapur news
By -

 

                  


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


      नानीबाई  चिखली येथील ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी मागील काही वर्षापासून दसरा महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो , ती ऐतिहासिक जागा आहे. 


त्यासाठी चिखली ग्रामपंचायतीने हया जागेचा ऐतिहासिक दसरा चौक म्हणून ठराव करावा अशी मागणी भिम ब्रिगेड संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी चिखली ग्रामपंचायतीकडे केली आहे. 


             -------------------------