कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मंगळवार दिनांक १० मार्च२०२६ रोजी अल्ट्राविन ऍग्रोकेम यांचे कॅस्पर58 या उत्पादनाचे अभय देसाई यांचे हस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले . देसाई फर्टीलायझर अँड केमिकल चे मालक व कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक अभय देसाई यांचे हस्ते कॅस्पर58 या उत्पादनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अल्ट्राविन ऍग्रोकेम चे अध्यक्ष राम रानगे तसेच अनिल पाटील ऋतुराज पाटील व इतर उपस्थित होते.
इथून पुढे अल्ट्राविन ऍग्रोकेम च्या नावाने Casper58, Ultrapower, Prahar, Oxywin, Glywin, अशा प्रकारची तणनाशके तसेच बुरशीनाशके व कीटकनाशके व इतर उत्पादनांची मालिका सुद्धा बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. अधिक माहिती साठी www.ultarwinagrochem.com
ह्या वेबसाइटवर भेट द्यावी.





