युनिक बायो फर्टीलायझर्सचा अंध बांधवांना मदतीचा हात

Kolhapur news
By -

 

               



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क  



    युनिक बायो फर्टीलायझरचे संचालक राम रानगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत कोल्हापूर येथील अंध युवक मंच,  येथील  अंध बांधवांसोबत वेळ व्यतीत करत  या अंध बांधवांना १७ हजार रकमेचा धनादेश सुपूर्द केला. 

   

    राम रानगे यांनी त्यांच्या युनिक बायाे फर्टीलायझर संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अशा गरजू व निराधारांना मदतीचा हात दिला आहे. 




      -------------------------------------