कोल्हापूर न्यूज नेटवर्क
फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन टिमचे वतीने निपाणी नगरपालिकेत लोकायुक्त सभेला हजर राहून वेगवेगळ्या तक्रारी मांडण्यात आल्या.
निपाणी नगरपालिका व प्रशासनाच्या इतर शासकीय कार्यालयात चालणाऱ्या मनमानी कार्य पद्धतीच्या विरोधात संघटनेच्या वतीने बुधवार दि. २९ एप्रिल रोजी लोकायुक्त यांच्याकडे दिलेल्या तक्रारीवर लवकरात लवकर तोडगा काढावा , अन्यथा संघटनेच्या वतीने सर्व तक्रारी कर्नाटक राज्य आयोगाकडे दाखल करण्यात येतील असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
****************

