मुरगुड विद्यालयाची प्राजक्त पाटील कला शाखेत तर सुमेध सावर्डेकर विज्ञान शाखेत मुरगूड केंद्रात प्रथम

Kolhapur news
By -

 


                 


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत मुरगुड विद्यालयाच्या प्राजक्ता शंकर पाटील हिने कला शाखेत 85 टक्के मार्क मिळवून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला तर सायन्स विभागात सुमेध सुधीर सावर्डेकर यांनी 85 टक्के मार्क मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. मुरगुड विद्यालयाचा बारावीचा निकाल 86.94 इतका विक्रमी लागला आहे. 


शाखा निहाय निकाल 


कला शाखा निकाल  73.25

प्राजक्ता शंकर पाटील 85% केंद्रात प्रथम 


अक्षरा शिवाजी गोल्हार ८२.३६ केंद्रात द्वितीय 


सलोनी संदीप शिंदे 76.36 केंद्रात तृतीय 


सायन्स विभाग निकाल 97.03 


सुमेध सुधीर सावर्डेकर 85% सायन्स विभाग केंद्रात प्रथम 


सुमित सुधीर सावर्डेकर 84.17 केंद्रात द्वितीय 


साईराज महादेव माने 

73 33 तृतीय 


कॉमर्स विभाग निकाल 82.97


प्रेम जगदीश कांबळे, ७८.५० मुरगुड केंद्रात तृतीय


धनश्री शशिकांत पाटील 76 50 द्वितीय 

पूजा सातापा आरागडे 74.67 तृतीय 

 

बारावीच्या या परीक्षेसाठी 268 विद्यार्थी प्रविष्ट झाली होती त्यापैकी 233 विद्यार्थी पास झाले जुनिअर कॉलेजचा निकाल समाधानकारक लागल्याने पालक शिक्षक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे 


या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस पी पाटील उपप्राचार्य व्ही जी घोरपडे उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी पर्यवेक्षक एस.डी.साठे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी. लोकरे के.बी वाघमोडे. एम एस कांबळे यांचे प्रोत्साहन तर सर्व शिक्षक शिक्षकेतरांचे मार्गदर्शन लाभले



                ------------------------