कोल्हापूरात महाराष्ट्र दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान

Kolhapur news
By -

 

                  

     





                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क    


      जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये भारत स्काऊट आणि गाईड अंतर्गत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळवणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महिला व बालविकास क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या समाजसेविकांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यासोबतच आदर्श तलाठी, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत महिला आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.



सत्कारमूर्ती –

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त - भारत स्काऊट आणि गाईड –सन 2016 ते 2021

1. मोहनलाल दोशी विद्यालय, अर्जुननगर, ता. कागल

गाईड – स्वप्नाली करडे, सृष्टी किल्लेदार, साक्षी खोत, अंकिता नडाळे

2. न्यू इंग्लिश स्कुल नुल. ता. गडहिंग्लज – गाईड – एश्वर्या चितारी

3. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हायस्कूल जांभळी ता. शिरोळ

स्काऊट – मंदार औताडे, प्रशांत यादव, ओमकार दड्डीकर

4. सरस्वती हायस्कुल इचलकरंजी ता. हातकणंगले

गाईड – अश्विनी दिवटे, अंकिता तोडकर, वेदिका निरावणे

5. डी.के.टी.ई हायस्कूल इचलकरंजी ता. हातकणंगले – स्काऊट -कौस्तुभ पाटील व सौरभ शेडबाळे



पोलीस अधिकारी/ कर्मचारी  यांचा सन 2025 सालाकरीता उल्लेखनीय /प्रशंसनीय सेवेबद्दल गौरव- 


1. ज्योती क्षीरसागर, नागरी क्षेत्र संरक्षण कोल्हापूर परिक्षेत्र विभागाच्या पोलीस अधीक्षक

2. राजेश बाबुराव पाटील, सहा. पोलीस उप निरीक्षक

3. शेखर दत्तात्रय  सावतेकर, सहा. पोलीस उप निरीक्षक

4. तानाजी रामचंद्र चौगुले, सहा. पोलीस उप निरीक्षक

5. वंदना धनाजी भोईटे, सहा. पोलीस उप निरीक्षक

6. स्वप्निल वामन साळवी, पोलीस हवालदार

7. दिपक रामचंद्र ढंग, पोलीस हवालदार

8. संदिप साताप्पा म्हसवेकर, पोलीस हवालदार

9. वसंत शामराव पिंगळे, पोलीस हवालदार

10. अमरसिंह बजरंग वासुदेव, पोलीस हवालदार

11. सतिश कृष्णात जंगम, पोलीस हवालदार

12. रामचंद्र शामराव कोळी, पोलीस हवालदार 

13. खंडेराव दादू लोकरे, पोलीस हवालदार

14. कृष्णा बळवंत पाटील, पोलीस अंमलदार



आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात धाडसी कामगिरी करत तीन व्यक्तींचे प्राण वाचविणाऱ्या ‘आपदा मित्र’ सदस्य कृष्णात सोरटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 



महिला व बालकल्याण क्षेत्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार 

1. सन 2020-21 साठी शोभादेवी पाटील,मु.पो.भादोले,

2. सन 2021-22 साठी राजश्री  साकळे,कोल्हापूर, 

3. सन 2022-23 साठी वर्षा पाटील मु.पो.म्हाकवे 

4. सन 2023-24 या वर्षासाठी आनंदा शिंदे, मु.पो.राशिवडे

क्रीडा क्षेत्रातील गुणवंत महिलांचा गौरव

1. राजलक्ष्मी रणजीत कदम

2. शुभांगी मधुकर  घराळे

3. अनुराधा सुरेश देसाई

4. डॉ. अल्फिया महंमद बागवान 

5. अक्षता अतुल गोखले


कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श तलाठी पुरस्कार - सागर बाळासो पाटील, ग्राम महसुल अधिकारी, सज्जा परिते, तहसीलदार कार्यालय करवीर


           -----------------------------