कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ दुसरी गुणवत्ता यादी दिनांक १३/०६/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे.अशी माहिती प्रसिद्धीस पत्रकाद्वारे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली.
दुसऱ्या गुणवत्ता यादीचा सारांश पुढीलप्रमाणे-
कोल्हापूर - कला - २२४ वाणिज्य - १६४, विज्ञान - ३१६, कोटा - १३५ एकूण - ८३९ रत्नागिरी - कला - १०४, वाणिज्य - १११ विज्ञान ६७, कोटा - १०१ एकूण ३८३
सांगली - कला - २२३, वाणिज्य - १२०, विज्ञान - २७७, कोटा - १९०, एकूण ८१०
सातारा - कला २४७, वाणिज्य - २०२, विज्ञान - २०८, कोटा -१५१, एकूण ८०८
सिंधूदूर्ग - कला - ३३, वाणिज्य - ३८, विज्ञान - ५१, कोटा - २१, एकूण - १४३
एकूण ५ जिल्हा निहाय संख्या कला - ८३१,वाणिज्य - ६३५, विज्ञान - ९१९, कोटा - ५९८ एकूण -२९८३
----------------------------------

